डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन मानवंदना

समर्थ शैक्षणिक संकुल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून मानवंदना देण्यात आली

.  

तालुका स्तरीय विज्ञान मेळावा व प्रदर्शन २०१८-१९.

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे, शिक्षण विभाग पंचायत समिती जुन्नर व समर्थ रुरल एज्यु. इन्स्टीटयूट चे समर्थ गुरुकुल आणि ज्युनिअर कॉलेज बेल्हे, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान मेळावा व प्रदर्शन २०१८ -१९ सहविचार सभा नुकतीच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे पार पडली.

« 1 of 2 »