समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने क्रुषीभूषन पुरस्कार विजेते जितेंद्र बिडवई, शांताराम वारे व विकास चव्हाण यांचा सन्मान

  • समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने क्रुषीभूषन पुरस्कार विजेते जितेंद्र बिडवई, शांताराम वारे व विकास चव्हाण यांचा सन्मान

https://shivnerwarta.in/?p=12596

Lo

समर्थ संकुलात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन

*समर्थ संकुलात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन*


समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त ऑनलाईन लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,समर्थ अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ अनिल पाटील,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,प्रा.प्रदीप गाडेकर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनाची मूल्ये आचरणात आणावी असे यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.
डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले की,शिक्षणाविषयी अपार प्रेम,एक थोर समाजसुधारक,ज्योतिबांच्या सहचारिणी,एक उत्तम गृहिणी,कवयित्री,लेखिका,वक्तृत्व व भाषण कला अशा प्रकारचे सर्वगुणसंपन्न आणि अष्टपैलू महिला व्यक्तिमत्व म्हणून सावित्रीबाईंकडे पाहिले जाते.ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला.पुढे मात्र सावित्रीबाईना,ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.त्या काळात महिलेला चूल आणि मूल,उंबरठा हीच लक्ष्मण रेषा किंवा मर्यादा अशी परिस्थिती होती.मुलगी जर शिकली नाही तर प्रगती होणार नाही व काळाची पावले ओळखून स्त्री सक्षम व सबळ होण्यासाठी पुण्यात सर्वप्रथम १४ जानेवारी १९४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली.आज पुणे विद्यापीठाने देखील सावित्रीबाईंचे कर्तृत्व आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव करत विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.चेतन डोखे यांनी मानले.

*समर्थ शैक्षणिक संकुलात महिला दिन उत्साहात साजरा*

⭕समर्थ शैक्षणिक संकुलात महिला दिन उत्साहात साजरा

https://shivnerwarta.in/?p=12159

समर्थ शैक्षणिक संकुलात महिला दिन उत्साहात साजरा


समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित,समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संकुलातील उपस्थित महिलांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. प्रा.स्नेहा साळवे म्हणाल्या की,व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे महत्व.बाह्य सौंदर्य बरोबरच आंतरिक सौंदर्य देखील वाढवलं पाहिजे.स्त्री परिपूर्ण तेव्हाच होते जेव्हा बाह्य सौंदर्याबरोबर आंतरिक सौंदर्य वाढते.आपल्या मनातील न्यूनगंड दूर करून व्यक्त होता आलं पाहिजे.त्यातून प्रसन्नता वाढते.नवनवीन विचारांना चालना मिळते.स्वतःची प्रेरणाव कर्तृत्व यातून स्वतःला सिद्ध करावं लागतं.स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करून केलेली लढाई ही अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम करते.स्वतःचे सुप्त कलागुण प्रदर्शित करण्यासाठी स्वतः मेहनत घ्यावी लागते.म्हणून सर्वांनी प्रयत्नवादी राहावे.
महिला तक्रार निवारण समिती सदस्या प्रा.रोहिणी रोटे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की आजची स्त्री ही अबला नसून सबला आहे.महिला सबलीकरण व सक्षमिकरण घडून आणण्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतःला ओळखून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आजची स्त्री हि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभावीपणे व उत्कृष्टरित्या आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत.जगात कोणतेही क्षेत्र असं नाही की ज्यामध्ये महिला अग्रभागी नाहीत.परंपरागत पद्धतीने चूल आणि मूल इथपर्यंतच न थांबता सामाजिक,राजकीय,क्रीडा,कला तसेच सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी नैपुण्य मिळवावे असे त्या म्हणाल्या.महिला सबलीकरण व सक्षमीकरण,निर्भय कन्या अभियान,विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास,जागर स्त्री शक्तीचा,नेतृत्व गुण विकास कार्यशाळा,सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम,महिला कराटे प्रशिक्षण कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन संकुला मध्ये नेहमी केले जाते.यातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना एक खुलं व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संकुलातील शिक्षिकांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अश्विनी खटिंग यांनी केले तर आभार प्रा.संपदा निमसे यांनी मानले.

जागतिक महिलादिन विशेष वेबिणार “कोविड १९ मध्ये महिलांचे योगदान”

समर्थ शैक्षणिक संकुल आयोजीत 🌟✨

💫 जागतिक महिलादिन विशेष वेबिणार💫

✅ वेळ आज सायं 4 वाजता
वक्ते : मा वैशाली शर्मा मॅडम (NMU Jalgaon)

✅ विषय : कोविड १९ मध्ये महिलांचे योगदान.

संस्थेतील सर्व विद्यार्थिनींनी , महिला शिक्षक व इतर सर्वांनी सहभागी व्हावे.

✅ Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86058237828?pwd=UHVWQ0lSd3VZNTQwbHpXRmlGYzVyZz09

Meeting ID: 860 5823 7828
Passcode: 974127

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel :- https://www.youtube.com/c/SAMARTH_CAMPUS

#StayHome #StaySafe

Expert Lecture series Day-2

On Behalf of Samarth College of Engineering and Samarth Polytechnic , Department of computer Engineering Organized Expert Lecture Series

Samarth College of Engineering is inviting you to a scheduled Zoom Webinar.

✅ Topic: Expert lecture Series: SQL (Day 2)
Time: Feb 20, 2021 02:00 PM India

✅ Expert: Prof. Rupali Sheth

✅ Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89019599635?pwd=eUNCVGc2ZnFNeHNGcElRbTBpai92dz09

Meeting ID: 890 1959 9635
Passcode: 404639

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel :- https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

#StayHome #StaySafe

शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा* विशेष वेबिनार

नमस्कार🙏 ✨

शिवजयंती निमित्ताने आयोजित

💫 *” युवास्फूर्ती छत्रपती शिवाजी महाराज “* 💫

सर्वांनी घरात बसूनच घ्या *छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा* विशेष वेबिनार चा लाभ.

🗓 *शुक्रवार १९ फेब्रुवारी २०२१ रोजी*
*वेळ: सकाळी १० वाजता*

🌟 🎤 वक्ते: 🌟
*शिव व्याख्याते : प्रा. तानाजी बोऱ्हाडे सर (सुप्रसिद्ध युवाप्रबोधनकार )*

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel:-
https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

✅ *Join WhatsApp Group :* https://chat.whatsapp.com/DDsr9nkvIoPDS1loZLJbyS

🏅 फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

📞 *अधिक माहितीसाठी संपर्क:*
प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६
प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७
प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८
प्रा.भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३

🌹 *आयोजक*🌹
*समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी)आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ*

#StayHome🏘#StaySafe

Samarth college Engineering and Department of Computer Department Organized Expert Lecture Series : Web Technology (Day 1),

Hello Everyone
Warm Greetings from Samarth Group of Institutions College of Engineering and Department of Computer Engineering ,Belhe

✅Samarth College of Engineering is inviting you to a scheduled Zoom Webinar.

✨Expert Lecture Series: Day 1✨

✅Topic: Expert Lecture Series : Web Technology (Day 1),
Time: Feb 11, 2021 1:30 PM India

⭕Speaker: Mr. Arbaaz Bhatti
Process Associate/Web Developer At AffinityX

✅Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82857145772?pwd=SFRLR28zMmk2S1RLN3p3MUhYc1MyUT09

✅Meeting ID: 828 5714 5772
Passcode: 892489

⭕Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

⭕Samarth Campus YouTube channel :- https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

Warm Regards,
Prof Borhade B. M
(HOD ,Computer Department)
Dr. A. J. Patil
(Principal SGOI COE Belhe)

#StayHome #StaySafe

First Year Engineering Online Induction Program Academic Year:2021

 

Dear ,
First Year Students SGOI’s college of Engineering, Belhe(Pune).
We are happy to have you with us. We are so excited to help and encourage your peronal and technical skill also inspire your creativity. We will provide extra curricular activities as well as focus on Quality of Education through various soft skill and motivational programs.
In order to know more about the Samarth Institute, We have organized an online Induction program. All the students are required must present for this program. We shall be glad if you are also accompanied by yours parents.

✅Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel :- https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

#StayHome#StaySafe

Regards ,
Principal
SGOI COE,Belhe

स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवादिन राजस्तरीय युवा शिबीर

Samarth College of Engineering is inviting you to a scheduled Zoom Webinar.

✅विषय : राज्यस्तरीय युवा शिबिर

१- स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
२- आत्मनिरभर युवक
३-स्वामी विवेकानंदांचा युवकाना संदेश
Time: Jan 11, 2021 TO 13th Jan 2021 10:00 AM India

💫 उद्घटनप्रसंगी मार्गदर्शन : स्वामी आर्यानंद महाराज
उपाध्यक्ष, रामकृष्ण मठ, भुवनेश्वर, ओरिसा

🎤 वक्ते :- मा श्री श्रीकांत खटके (विक्रीकर निरीक्षक STI)
🎤 वक्ते :- मा श्री प्रशांत पप्पल (करीयर सल्लगर पुणे)
🎤 वक्ते :- डॉ.लिमये (सिम्बॉयसिस कॉलेज पुणे )

✅Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85465090644?pwd=YzlOWVhXRXRCbUNkY1dGZER1ZkRoQT09

Meeting ID: 854 6509 0644
Passcode: 858733

✅Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅Samarth Campus YouTube channel :- https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

#SAMARTH CAMPUS, Belhe

#StayHome#StaySafe