पदमश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांची समर्थ संकुलाला सदिच्छा भेट!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,बेल्हे या शैक्षणिक संकुलास बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या व पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ . बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. धनंजय उपासनी,क्रीडा संचालक एच पी नरसुडे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,डॉ.महेश भास्कर,प्रा.रुस्तुम दराडे,बाळकृष्ण झावरे,सकाळ चे वार्ताहर राजेश कणसे आदि मान्यवर उपस्थित होते.

समर्थ शैक्षणिक संकुल तर्फे संकल्प अन्नपूर्णा येथे वयोवृध्द निराधारांना फराळ वाटप

गेल्या सहा वर्षांत सुमारे १ लाख २५ हजार पेक्षा जास्त डब्यांचे वयोवृध्द निराधार यांना मोफत वाटप – मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख यांची माहिती

💐💐💐जिज्ञासा प्रकल्प स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुलच्या समर्थ शेळके व सार्थक आहेर यांचे यश 💐💐💐

समर्थ गुरुकुल बेल्हे या सीबीएसई मान्यता प्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील समर्थ शेळके व सार्थक आहेर या दोन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनलिमिटेड जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम मुव्हिंग व्हेईकल्स ऑन नॅशनल हायवे या प्रकल्पास राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला आहे. अशी माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.

समर्थ संकुलात अगस्त्या फाऊंडेशन मार्फत तालुक्यातील विज्ञान व गणित शिक्षकांसाठी कार्यशाळा

शिक्षण विभाग पंचायत समिती जुन्नर आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या वतीने समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे बांगरवाडी येथे नुकतेच जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे व समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे,क्रीडा संचालक एचपी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर ,जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजने,खजिनदार व्यंकट मुंढे तसेच जुन्नर तालुक्यातून ३० विज्ञान व गणित शिक्षक या कार्य- शाळेत सहभागी झाले होते.

 

समर्थ बी.सी.एसच्या विद्यार्थ्यांकडून राजुरी येथे ८१२ शेतकऱ्यांची ई-पिक नोंदणी !!!

समर्थ बी.सी.एसच्या विद्यार्थ्यांकडून राजुरी येथे ८१२ शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी!!

शेतकऱ्यांना मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ!!

समर्थ बी.सी.एसच्या विद्यार्थ्यांकडून राजुरी येथे ८१२ शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी!!

 

कौशल्यपूर्ण शिक्षण काळाची गरज : अजित डावरे

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) बेल्हे येथे नुकताच विद्यार्थी गुणगौरव व पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि. चाकणचे डेप्युटी जनरल मॅनेजर अजित डावरे तसेच एच आर मॅनेजर किरण थोरात उपस्थित होते.

राजुरीमध्ये आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी अभियान यशस्वी(१३९४ लाभार्थ्यांना मिळणार आरोग्य कार्ड सेवेचा लाभ..

राजुरीमध्ये आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी अभियान यशस्वी(१३९४ लाभार्थ्यांना मिळणार आरोग्य कार्ड सेवेचा लाभ..