विशेष राज्यस्तरीय वेबिनार* शैक्षणिक ते जागतिक नोकरीतील जडणघडण

*नमस्कार🙏*

*थेट सिंगापूर वरुन लाईव्ह !!*

*विशेष राज्यस्तरीय वेबिनार*

*सर्वांनी घरात बसूनच घ्या “२०२०-२१ नंतरच्या शैक्षणिक ते जागतिक नोकरीतील जडणघडण “* या वेबिनार चा लाभ.

*🗓 शनिवार, ३/१०/२०२०*.
*वेळ: सकाळी ११ वाजता*.

*🎤 वक्ते:*
*मा. धनेश गुजराती*
(IQUINIX Singapore)

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel:- https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

✅*Join WhatsApp Group* :-https://chat.whatsapp.com/EGB0WAwyymM3jRad080B6G

🏅 *फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

*📞अधिक माहितीसाठी संपर्क:*
*प्रा भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३*
*प्रा प्रदिप गाडेकर – ९७६६५८८०७७*

*🌹आयोजक🌹*
*_समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी)*
*#StayHome🏘#StaySafe*

Leave a Reply