समर्थ फार्मसी चा उत्कृष्ट निकाल:

समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे(बांगरवाडी)
या दोन्हीही पदविका औषधनिर्माण शास्त्र(D.Pharm) महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे निकाल उत्कृष्ट लागल्याची माहिती प्राचार्य डॉ.वैभव आहेर व डॉ.संतोष घुले यांनी दिली.महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२० चे निकाल नुकतेच जाहीर झाले.त्यात समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे.निकाल पुढील प्रमाणे:

  • 💫समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी💫
    👉प्रथम क्रमांक:
    वर्षा मांडे-९३.५५%
  • 👉द्वितीय क्रमांक:
    आरती बुचुडे-९२.४६%

👉तृतीय क्रमांक:
खुशी वखारिया-९२.२७%💫समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी💫
👉प्रथम क्रमांक:
ऋषिकेश येलमामे-९३.६४%

👉द्वितीय क्रमांक:
अंजली पवार-९२.४६%
स्वाती आहेर-९२.४६%

👉तृतीय क्रमांक:
प्रतिभा आग्रे-९१.१८%

यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक,विभागप्रमुख व प्राचार्य या सर्वांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA
“SAMARTH CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा,आवडल्यास नक्की Like,SHARE करा.शैक्षणिक व संदर्भीय नवनवीन माहितीच्या updates साठी बेल आयकॉन प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.

Leave a Reply