Placement NEWS !!!

We are happy to inform you that, Our Alumni Mr.Sarode Vinayak From Computer Department (Engineering) Batch 2019-20 got placed in TCS company & got *package of 3.5LPA*Heartly Congratulations to Vinayak for his success💐Wish u Good Luck 💐

समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने क्रुषीभूषन पुरस्कार विजेते जितेंद्र बिडवई, शांताराम वारे व विकास चव्हाण यांचा सन्मान

  • समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने क्रुषीभूषन पुरस्कार विजेते जितेंद्र बिडवई, शांताराम वारे व विकास चव्हाण यांचा सन्मान

https://shivnerwarta.in/?p=12596

Lo

समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे व आय आय आय टी कोट्यायम,केरळ यांच्यामध्ये सामंजस्य करार

⭕समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे व आय आय आय टी कोट्यायम,केरळ यांच्यामध्ये सामंजस्य करार
https://shivnerwarta.in/?p=12129

समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे आणि अटल इंक्युबेशन सेंटर-आय आय आय टी कोट्यायम फाऊंडेशन,केरळ यांच्यामध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.अटल इंक्युबॅशन सेंटर-आय आय आय टी कोट्यायम फाऊंडेशन हि केरळमधील अत्यंत नामांकित शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था आहे.समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे व आय आय आय टी कोट्यायम फाऊंडेशन केरळ यांच्या सहयोगाने व परस्पर सहकार्याने विशिष्ट क्षेत्रातील दीर्घकालीन संशोधन व विकास प्रकल्प सक्षमपणे राबविण्यासाठी या सामंजस्य करारांतर्गत ज्ञान व माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना हे मिळणार फायदे:
सदर सामंजस्य करारांतर्गत संकुलातील विद्यार्थ्यांना दोन्ही संस्थांकडून प्रकल्प करण्यासाठी व त्या-त्या विभागांमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी विविध प्रकारच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असणारे सेमिनार,अल्प मुदतीतील अभ्यासक्रम,कौशल्य विकास कार्यक्रम तसेच जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आणि परिषद आयोजित करण्यात येणार आहेत.
नवीन उद्योग,व्यवसाय कार्यक्रम यासाठी निर्माण होणाऱ्या संधी व त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.
हा सामंजस्य करार यशस्वी होण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा.महेश पोखरकर व प्रा.भूषण बोऱ्हाडे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.यासाठी प्रा.प्रदीप गाडेकर,प्रा.प्रवीण सातपुते,प्रा.अमोल खतोडे,प्रा.निर्मल कोठारी यांनी विशेष प्रयत्न केले.

समर्थ संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांना यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील _”युवा उद्योजक”पुरस्कार .

समर्थ संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांना यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील “युवा उद्योजक पुरस्कार ”
“SBI General Insurance SME (Small & Medium Enterprises) Award ” हा पुरस्कार ‘टाइम्स नेटवर्क’ च्या सहयोगाने लघु किंवा मध्यम व्यवसायातील नाविन्यपूर्ण,उल्लेखनीय,गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामगिरीसाठी राष्ट्रीय पातळीवरील नवउद्योजकांना (Youth Entrepreneur) दरवर्षी प्रदान केला जातो.
या पुरस्कारासाठी SBI General Insurance व ‘टाइम्स नेटवर्क’ च्या माध्यमातून विशेष मुलाखती,सर्व्हे,उत्तम व्यवस्थापन व दर्जेदार सेवा तसेच विशिष्ट क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला जातो.

समर्थ संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांना यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील _”युवा उद्योजक पुरस्कार .

https://shivnerwarta.in/?p=9862

Expert Lecture series Day-2

On Behalf of Samarth College of Engineering and Samarth Polytechnic , Department of computer Engineering Organized Expert Lecture Series

Samarth College of Engineering is inviting you to a scheduled Zoom Webinar.

✅ Topic: Expert lecture Series: SQL (Day 2)
Time: Feb 20, 2021 02:00 PM India

✅ Expert: Prof. Rupali Sheth

✅ Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89019599635?pwd=eUNCVGc2ZnFNeHNGcElRbTBpai92dz09

Meeting ID: 890 1959 9635
Passcode: 404639

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel :- https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

#StayHome #StaySafe

शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा* विशेष वेबिनार

नमस्कार🙏 ✨

शिवजयंती निमित्ताने आयोजित

💫 *” युवास्फूर्ती छत्रपती शिवाजी महाराज “* 💫

सर्वांनी घरात बसूनच घ्या *छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा* विशेष वेबिनार चा लाभ.

🗓 *शुक्रवार १९ फेब्रुवारी २०२१ रोजी*
*वेळ: सकाळी १० वाजता*

🌟 🎤 वक्ते: 🌟
*शिव व्याख्याते : प्रा. तानाजी बोऱ्हाडे सर (सुप्रसिद्ध युवाप्रबोधनकार )*

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel:-
https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

✅ *Join WhatsApp Group :* https://chat.whatsapp.com/DDsr9nkvIoPDS1loZLJbyS

🏅 फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

📞 *अधिक माहितीसाठी संपर्क:*
प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६
प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७
प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८
प्रा.भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३

🌹 *आयोजक*🌹
*समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी)आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ*

#StayHome🏘#StaySafe