समर्थ पॉलिटेक्निक’ च्या ३२ विद्यार्थ्यांची “गेस्टॅम्प” या स्पॅनिश कंपनीमध्ये निवड!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (बांगरवाडी) येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या “कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह २०२३” अंतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातील ३२ विद्यार्थ्यांची “गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि.पुणे या स्पॅनिश कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.

समर्थ ज्युनिअर कॉलेज चा निकाल ९५.२६%

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बांगरवाडी,बेल्हे या विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल लागला असल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.

सेंद्रिय शेती काळाची गरज-कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर

 

समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे आणि राजुरी ग्रामपंचायत यांच्या वतीने नॉलेज कॉलेज व्हिलेज या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या हेतूने सेंद्रिय व विषमुक्त शेती या विषयावर नुकतेच शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

वाचा सविस्तर वृत्त ही 👇👇 निळ्या रंगाची लिंक ओपन करुन

सेंद्रिय शेती काळाची गरज-कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर