Post ssc Diploma Notification
समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी : उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम*
*समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी : उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम*
समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी : उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम*
बेल्हे मधे व्हर्च्युअल लॅब सेंटरला मान्यता
रविवार विशेष ” *यशोगाथा राज्यस्तरीय वेबिनार*”
*नमस्कार🙏*
रविवार विशेष ” *यशोगाथा राज्यस्तरीय वेबिनार*”
सर्वांनी घरात बसूनच घ्या ” *_सामान्य विद्यार्थी ते भौतिक शास्रज्ञ_* ” या वेबिनार चा लाभ.
*🗓 रविवार,२५/१०/२०२०*.
*वेळ: सायं. ५ वाजता*.
*🎤 वक्ते:*
*डॉ.विकास काशीद*
_( भौतिक शास्रज्ञ )_
✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941
✅ Samarth Campus YouTube channel:-
https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS
✅*Join WhatsApp Group* :-https://chat.whatsapp.com/EGB0WAwyymM3jRad080B6G
*🏅 फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.*
*📞अधिक माहितीसाठी संपर्क:*
*प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६*
*प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७*
*प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८*
*प्रा.भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३*
*🌹आयोजक🌹*
*_समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी ) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ_*
#StayHome🏘#StaySafe
Samarth Polytechnic Belhe :Backlog Examination TimeTable
MSBTE summer exam committee for samarth polytechnic belhe
प्लेसमेंट विशेष: ऑनलाईन कॅम्पस मुलाखती* द्वारे निवड
https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA
*👉प्लेसमेंट विशेष👈*
या सदराखाली आपणा सर्वांचे स्वागत आहे.
आम्ही देत आहोत *समर्थ संकुला* तील विद्यार्थ्यांच्या *_नोकरी,व्यवसाय व संधी_* याबाबतच्या *Current अपडेट्स* ची माहिती…
*💫अभिनंदन!!!💫*
*”समर्थ शैक्षणिक संकुल”* बेल्हे(बांगरवाडी) येथील *”समर्थ पॉलिटेक्निक“* मधील *_मेकॅनिकल इंजिनिअरिंग_* या विभागातील
*दिगंबर सुम्बरे* या विद्यार्थ्याची
“Arcelor Mittal Nippon Steel India Ltd.” या कंपनीमध्ये *ऑनलाईन कॅम्पस मुलाखती* द्वारे निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
*पहिल्या वर्षी १.४४ लाख*, *दुसऱ्या वर्षी १.८६ लाख*, *तिसऱ्या वर्षी २.१६* तर *चौथ्या वर्षांपासून २.४० लाख* इतके *वार्षिक पॅकेज* सदर विद्यार्थ्याला मिळणार असल्याची माहिती विभागप्रमुख प्रा.महेंद्र खटाटे व ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी दिली.
*”SAMARTH CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा,आवडल्यास नक्की Like,SHARE करा.शैक्षणिक व संदर्भीय नवनवीन माहितीच्या updates साठी बेल आयकॉन🔔 प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.*
बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलात नवीन अभ्यासक्रमांना मान्यता
समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षाचे आणि द्वितीय वर्षाचे उत्कृष्ट निकाल
समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे(बांगरवाडी)
या दोन्हीही पदवी औषधनिर्माण शास्त्र(B.Pharm) महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे आणि द्वितीय वर्षाचे निकाल उत्कृष्ट लागल्याची माहिती प्राचार्य डॉ.वैभव आहेर व डॉ.संतोष घुले यांनी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठा मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२० चे निकाल नुकतेच जाहीर झाले.त्यात समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे.निकाल पुढील प्रमाणे:
************
💫समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी💫
…………………………………….
प्रथम वर्ष
👉1️⃣प्रथम क्रमांक:
वाव्हळ सोनाली- ८.८१ CGPA
👉2️⃣द्वितीय क्रमांक:
औटी प्रणाली- ८.८ CGPA
👉3️⃣तृतीय क्रमांक:
आदक विद्या- ८.६४ CGPA
द्वितीय वर्ष
👉1️⃣प्रथम क्रमांक:
गडगे विनायक- ८.७५ CGPA
👉2️⃣द्वितीय क्रमांक:
वायाळ वैष्णवी- ८.६५ CGPA
👉3️⃣तृतीय क्रमांक:
भसाळे साक्षी- ८.४ CGPA
***********
💫समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी💫
…………………………………..
👉1️⃣प्रथम क्रमांक:
लेंडे आदीती -८.६४ CGPA
👉2️⃣द्वितीय क्रमांक:
महाजन मृणाल- ८.६२ CGPA
👉3️⃣तृतीय क्रमांक:
दुरगुडे मानसी -८.३४ CGPA
*********************
यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक,विभागप्रमुख व प्राचार्य या सर्वांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA
“SAMARTH _CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा,आवडल्यास नक्की Like,SHARE करा.शैक्षणिक व संदर्भीय नवनवीन माहितीच्या updates साठी बेल आयकॉन🔔 प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.