समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी : उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम*


*समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी : उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम*

समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी : उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम*

*https://shivnerwarta.in/?p=9531*

रविवार विशेष ” *यशोगाथा राज्यस्तरीय वेबिनार*”

*नमस्कार🙏*

रविवार विशेष ” *यशोगाथा राज्यस्तरीय वेबिनार*”

सर्वांनी घरात बसूनच घ्या ” *_सामान्य विद्यार्थी ते भौतिक शास्रज्ञ_* ” या वेबिनार चा लाभ.

*🗓 रविवार,२५/१०/२०२०*.
*वेळ: सायं. ५ वाजता*.

*🎤 वक्ते:*
*डॉ.विकास काशीद*
_( भौतिक शास्रज्ञ )_

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel:-
https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

✅*Join WhatsApp Group* :-https://chat.whatsapp.com/EGB0WAwyymM3jRad080B6G

*🏅 फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

*📞अधिक माहितीसाठी संपर्क:*
*प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६*
*प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७*
*प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८*
*प्रा.भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३*

*🌹आयोजक🌹*
*_समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी ) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ_*

#StayHome🏘#StaySafe

प्लेसमेंट विशेष: ऑनलाईन कॅम्पस मुलाखती* द्वारे निवड

https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA
*👉प्लेसमेंट विशेष👈*
या सदराखाली आपणा सर्वांचे स्वागत आहे.
आम्ही देत आहोत *समर्थ संकुला* तील विद्यार्थ्यांच्या *_नोकरी,व्यवसाय व संधी_* याबाबतच्या *Current अपडेट्स* ची माहिती…
*💫अभिनंदन!!!💫*
*”समर्थ शैक्षणिक संकुल”* बेल्हे(बांगरवाडी) येथील *”समर्थ पॉलिटेक्निक“* मधील *_मेकॅनिकल इंजिनिअरिंग_* या विभागातील
*दिगंबर सुम्बरे* या विद्यार्थ्याची
Arcelor Mittal Nippon Steel India Ltd.” या कंपनीमध्ये *ऑनलाईन कॅम्पस मुलाखती* द्वारे निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
*पहिल्या वर्षी १.४४ लाख*, *दुसऱ्या वर्षी १.८६ लाख*, *तिसऱ्या वर्षी २.१६* तर *चौथ्या वर्षांपासून २.४० लाख* इतके *वार्षिक पॅकेज* सदर विद्यार्थ्याला मिळणार असल्याची माहिती विभागप्रमुख प्रा.महेंद्र खटाटे व ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी दिली.
*”SAMARTH CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा,आवडल्यास नक्की Like,SHARE करा.शैक्षणिक व संदर्भीय नवनवीन माहितीच्या updates साठी बेल आयकॉन🔔 प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.*

समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षाचे आणि द्वितीय वर्षाचे उत्कृष्ट निकाल

समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे(बांगरवाडी)
या दोन्हीही पदवी औषधनिर्माण शास्त्र(B.Pharm) महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे आणि द्वितीय वर्षाचे निकाल उत्कृष्ट लागल्याची माहिती प्राचार्य डॉ.वैभव आहेर व डॉ.संतोष घुले यांनी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठा मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२० चे निकाल नुकतेच जाहीर झाले.त्यात समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे.निकाल पुढील प्रमाणे:
************
💫समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी💫
…………………………………….
प्रथम वर्ष
👉1️⃣प्रथम क्रमांक:
वाव्हळ सोनाली- ८.८१ CGPA

👉2️⃣द्वितीय क्रमांक:
औटी प्रणाली- ८.८ CGPA

👉3️⃣तृतीय क्रमांक:
आदक विद्या- ८.६४ CGPA

द्वितीय वर्ष
👉1️⃣प्रथम क्रमांक:
गडगे विनायक- ८.७५ CGPA

👉2️⃣द्वितीय क्रमांक:
वायाळ वैष्णवी- ८.६५ CGPA

👉3️⃣तृतीय क्रमांक:
भसाळे साक्षी- ८.४ CGPA


***********

 

💫समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी💫
…………………………………..
👉1️⃣प्रथम क्रमांक:
लेंडे आदीती -८.६४ CGPA

👉2️⃣द्वितीय क्रमांक:
महाजन मृणाल- ८.६२ CGPA

👉3️⃣तृतीय क्रमांक:
दुरगुडे मानसी -८.३४ CGPA

*********************

यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक,विभागप्रमुख व प्राचार्य या सर्वांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA
SAMARTH _CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा,आवडल्यास नक्की Like,SHARE करा.शैक्षणिक व संदर्भीय नवनवीन माहितीच्या updates साठी बेल आयकॉन🔔 प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.

समर्थ रुरल एज्युकेशनल इंस्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स बेल्हे, राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार

विषय :अंकगणित वैदिक गणित व स्मरणशक्ती विकास व्याख्यान

“आता गणित झाले सोपे !!” अंकगणित , वैदिक गणित विषयी सखोल माहिती व ज्ञान.

– C-SAT
– स्पर्धा परीक्षा
– स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी
– महाराष्ट्र टॅलेंट सर्च

🗓 तारीख– बुधवार २९ जुलै २०२०
वेळ: स.१० वा.

🎤 वक्ते:
तज्ज्ञ मार्गदर्शक- प्रा. गणेश गाढे सर (महाराष्ट्रातील नामवंत वैदिक गणित तज्ञ)

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel :- https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA

✅ Link for registration:👉🏻
https://bit.ly/SamarthGOI_Webinar

✅Join WhatsApp Group after Registration:👉🏻
https://chat.whatsapp.com/KOZDCdMWZGeJ7nWUPij4IW

🏅 फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

📞अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६
प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७
प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८
प्रा भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३

💐Thanks & Regards💐

समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ

#StayHome🏘#StaySafe