कौशल्यपूर्ण शिक्षण काळाची गरज : अजित डावरे

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) बेल्हे येथे नुकताच विद्यार्थी गुणगौरव व पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि. चाकणचे डेप्युटी जनरल मॅनेजर अजित डावरे तसेच एच आर मॅनेजर किरण थोरात उपस्थित होते.