मर्यादित वेळेत ध्येय पूर्तीसाठी योग्य नियोजन आवश्यक-संदिप गांधी

मर्यादित वेळेत ध्येय पूर्तीसाठी योग्य नियोजन आवश्यक-संदिप गांधी
समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स ,बेल्हे या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.रोटरी क्लब नारायणगाव चे अध्यक्ष संदीप गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.