समर्थ इन्स्टिट्युट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस च्या शैक्षणिक कामगिरी साठी ‘एक्सलंट ग्रेड’

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या अ्वेक्षण अहवाला नुसार समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस बेल्हे या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी शैक्षणिक कामगिरी साठी एक्सलंट ग्रेड देण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.