समर्थ फार्मसी च्या चंद्रभागा गायकवाड चे नायपर मध्ये यश!!

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे(बांगरवाडी) या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील चंद्रभागा गायकवाड हिने “नायपर जेईई २०२३” परीक्षेत प्राविण्य मिळवल्याची माहिती प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.