💐💐💐जिज्ञासा प्रकल्प स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुलच्या समर्थ शेळके व सार्थक आहेर यांचे यश 💐💐💐

समर्थ गुरुकुल बेल्हे या सीबीएसई मान्यता प्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील समर्थ शेळके व सार्थक आहेर या दोन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनलिमिटेड जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम मुव्हिंग व्हेईकल्स ऑन नॅशनल हायवे या प्रकल्पास राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला आहे. अशी माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.