राज्यस्तरीय वेबिनार:विचार पुष्प ४थे -संत बहिणाबाई चिंतन व संदेश

*नमस्कार,*
*सर्वांनी घरात बसूनच घ्या “चिंतन स्री संतांचे”* या वेबिनार चा लाभ.*

*👉 विचार पुष्प ४थे -संत बहिणाबाई चिंतन व संदेश*

🔸*संत तुकाराम महाराजांच्या शिष्या.*

🔸*संत कृपा झाली इमारत फळा आली।ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। ।।* अश्या अनेक अभंग रचणेद्वारे *संताचे महत्व*
🔸 वारकरी संत, मराठी कवयित्री ,मराठी संत म्हणुन परिचीत

*🗓सोमवार,२१ सप्टेंबर २०२०*.
*वेळ: सायं ५ ते ६ वाजता*.

*🎤 वक्ते:*
*डाॅ.सौ.लताताई मुळे-पाडेकर*
*_(संत साहित्य अभ्यासिका)_*

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel:- https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA

✅Join WhatsApp Group Registration:👉🏻https://chat.whatsapp.com/GyPRnYuTSIgEyMQAsxBMmM

🏅 *फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

📞अधिक माहितीसाठी संपर्क:
*प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६*
*प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७*
*प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८*
*प्रा भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३*

💐*आयोजक*💐 ,
*समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी)*
*जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ*

*#StayHome🏘#StaySafe*

Leave a Reply