🔸शिवनेर वार्ता 🔸
बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलात नवीन अभ्यासक्रमांना मान्यता:
शिवनेर वार्ता:
http://shivnerwarta.in/?p=4930
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे(बांगरवाडी) या महाविद्यालयास नुकतीच महाराष्ट्र शासनाने बी.कॉम.(इंग्रजी माध्यम),एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) व एम.एस्सी.(कॉम्प्युटर अॅप्लिकेशन) हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप यांनी दिली.
🔴अभ्यासक्रमाचे नाव,कालावधी व प्रवेश पात्रता पुढीलप्रमाणे:
👉1️⃣बी.कॉम.(इंग्रजी माध्यम)
कालावधी:-३ वर्षे
प्रवेश पात्रता:- बारावी कॉमर्स उत्तीर्ण
👉2️⃣एम.एस्सी.(कॉम्प्युटर अॅप्लिकेशन)
कालावधी:-२ वर्ष
प्रवेश पात्रता:-सायन्स/इंजीनियरिंग/टेक्नॉलॉजी पदवीधर
(खुला गट-५०%,मागासवर्गीय-४५ %)
👉3️⃣एम.एस्सी.(कॉम्प्युटर सायन्स)
कालावधी:-२ वर्षे
प्रवेश पात्रता:-बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स उत्तीर्ण.
(खुला गट-५०%,मागासवर्गीय-४५ %)
तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप-९८५०५७००८४
प्रा.अमोल काळे-९४२२३०६९३८ यांचेशी संपर्क साधावा.
“SAMARTH _CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा,आवडल्यास नक्की Like,SHARE करा.शैक्षणिक व संदर्भीय नवनवीन माहितीच्या updates साठी बेल आयकॉन🔔 प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.