*नमस्कार* 🙏
*सर्वांनी घरात बसूनच घ्या या वेबिनार चा लाभ.*
*समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे(बांगरवाडी) व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत एक नवीन विषय*
*”चला वैदिक गणित रुजवूया !!”*
 👉Mathemagic by Rupali
 *अंकगणित,वैदिक गणित विषयी सखोल माहिती व ज्ञान.*
– स्पर्धा परीक्षा
 – स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी
 – महाराष्ट्र टॅलेंट सर्च
*🗓 तारीख- शुक्रवार २८ मे २०२१*
 *वेळ:सायं ६ वा.*
*🎤 वक्ते:*
 *तज्ज्ञ मार्गदर्शक- प्रा.रुपाली मुथा (BE- Computer,M.Sc.-Maths)*

✅ *Samarth Campus Facebook Page*:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941
✅ *Samarth Campus YouTube channel* :- https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA
✅ *Join Zoom Meeting*
 https://us02web.zoom.us/j/82314782140?pwd=SlJFT0pQOGZSZGN3Y0JKSXJpNFMrdz09
Meeting ID: 823 1478 2140
 Passcode: SAMARTH
✅ *Join WhatsApp Group for further instructions:*👉🏻
 https://chat.whatsapp.com/KOZDCdMWZGeJ7nWUPij4IW
🏅 *फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.*
📞अधिक माहितीसाठी संपर्क:
 *प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६*
 *प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७*
 *प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८*
 *प्रा भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३*
*💐Thanks & Regards💐*
*समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ*
*#StayHome🏘#StaySafe*
