समर्थ रुरल एज्युकेशनल इंस्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स बेल्हे, राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार

*नमस्कार🙏*
सर्वांनी घरात बसूनच घ्या या वेबिनार चा लाभ.
*समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे _समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे(बांगरवाडी)_ व _जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ_* यांच्या वतीने *भारतीय रेडिओ खगोलशास्राचे जनक डॉ.गोविंद स्वरूप* यांना *श्रध्दांजली* पर एक वेबिनार….

*💫विषय :डॉ.गोविंद स्वरूप:जीवनकार्य💫*

*🗓 शनिवार ,दिनांक १२ सप्टेंबर २०२०*.
*🕔वेळ:सकाळी ११ वा*.

*🎤 वक्ते:*
*मा. श्री सुधीर फाकटकर*
*_( इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ ,जीएमआरटी खोडद)_*
*(लेखक:विज्ञान यात्री-डॉ.गोविंद स्वरूप)*

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel :- https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA

✅ Join WhatsApp Group Registration:👉🏻https://chat.whatsapp.com/EEM0arcJS437oCBxYyeHII
✅ *Link for registration*:👉🏻
https://bit.ly/SGOI-Webinar
✍️ *फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

📞अधिक माहितीसाठी संपर्क:
*प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६*
*प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७*
*प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८*
*प्रा भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३*

Thanks & Regards,
*समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ*

*#StayHome🏘#StaySafe*

Leave a Reply