समर्थ रुरल एज्युकेशनल इंस्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स बेल्हे, राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार

विषय : “वनस्पती वर्गीकरण व नवीन शोध.”

नमस्कार,सर्वांनी घरात बसूनच घ्या या वेबिनार चा लाभ.
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे(बांगरवाडी) व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत एक नवीन विषय “वनस्पती वर्गीकरण व नवीन शोध.” विषयी सखोल माहिती व ज्ञान.

🗓 तारीख- 4 ऑगस्ट 2020
वेळ: सायंकाळी 6 वाजता

🎤 वक्ते:
तज्ज्ञ मार्गदर्शक-डॉ.संजय रहांगडाले.
(वनस्पती संशोधक)

Samarth Campus Facebook Page:https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel :https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA

✅ Link for registration:👉🏻
https://bit.ly/SGOI-Webinar

✅Join WhatsApp Group after Registration:👉🏻https://chat.whatsapp.com/GyPRnYuTSIgEyMQAsxBMmM

🏅 फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

📞अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६
प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७
प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८
प्रा भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३

Thanks & Regards,
समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ

#StayHome🏘#StaySafe

Leave a Reply