समर्थ रुरल एज्युकेशनल इंस्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स बेल्हे, राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार

नमस्कार,सर्वांनी घरात बसूनच घ्या या वेबिनार चा लाभ.
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे(बांगरवाडी) व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत एक नवीन विषय “जीवनात इंग्रजी चे महत्व.” विषयी सखोल माहिती व ज्ञान.

✅विषय- “जीवनात इंग्रजी चे महत्व.”

🗓 बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2020
वेळ: सायंकाळी 6 वाजता

🎤 वक्ते:
तज्ज्ञ मार्गदर्शक-प्रा.हेमंत महाजन.(प्रसिद्ध वक्ते)

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel :- https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA

✅ Link for registration:👉🏻
https://bit.ly/SGOI-Webinar

✅Join WhatsApp Group after Registration:👉🏻https://chat.whatsapp.com/GyPRnYuTSIgEyMQAsxBMmM

🏅 फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

📞अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६
प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७
प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८
प्रा भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३

Thanks & Regards,
समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ

#StayHome🏘#StaySafe

Leave a Reply