समर्थ रुरल एज्युकेशनल इंस्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स बेल्हे, राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार

*नमस्कार,*
*सर्वांनी घरात बसूनच घ्या या वेबिनार चा लाभ.*
*_समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट_ चे _समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स_ बेल्हे(बांगरवाडी) व _जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ_ आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत एक नवीन विषय _”चिंतन स्री संतांचे”_* विषयी सखोल माहिती व ज्ञान.

*👉 विचार पुष्प २ रे -संत जनाबाई चिंतन व संदेश*

*🗓सोमवार,०७ सप्टेंबर २०२०*.
*वेळ: सायं ५ ते ६ वाजता*.

*🎤 वक्ते:*
*डाॅ.सौ.लताताई मुळे-पाडेकर*
*_(संत साहित्य अभ्यासिका)_*

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel:- https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA

✅Join WhatsApp Group Registration:👉🏻https://chat.whatsapp.com/GyPRnYuTSIgEyMQAsxBMmM

🏅 *फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

📞अधिक माहितीसाठी संपर्क:
*प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६*
*प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७*
*प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८*
*प्रा भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३*

Thanks & Regards,
*समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ*

*#StayHome🏘#StaySafe*

Leave a Reply