“द किला स्ट्रक्चरल रिपेअर्स अँड कोटिंग” मुंबई या कंपनीमार्फत समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय बेल्हे येथील सिव्हील इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना Campus Drive 2020 अंतर्गत *ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागा च्या वतीने मुलाखती द्वारे नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
#अधिक माहितीसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तंत्रशिक्षण विभागाच्या B.E./B.Tech,Direct Second Year Degree In Engineering आणि B Pharmacy, Pharm D. तसेच उच्च शिक्षण विभागाच्या M.Ed,B.P.Ed,M.P.Ed आणि LLB 5 Year व कृषी शिक्षण विभागाच्या आठ अशा एकूण पंधरा अभ्यासक्रमासाठी..केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात उद्या बुधवार, दिनांक 09 डिसेंबर 2020 पासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होत आहे.
#अधिक माहितीसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तंत्रशिक्षण विभागाच्या B.E./B.Tech,Direct Second Year Degree In Engineering आणि B Pharmacy, Pharm D. तसेच उच्च शिक्षण विभागाच्या M.Ed,B.P.Ed,M.P.Ed आणि LLB 5 Year व कृषी शिक्षण विभागाच्या आठ अशा एकूण पंधरा अभ्यासक्रमासाठी..केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात उद्या बुधवार, दिनांक 09 डिसेंबर 2020 पासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या www.cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होत आहे. #UdaySamant
*समर्थ संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांना यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील _”युवा उद्योजक पुरस्कार “_*
“SBI General Insurance SME (Small & Medium Enterprises) Award ” हा पुरस्कार *’टाइम्स नेटवर्क’* च्या सहयोगाने लघु किंवा मध्यम व्यवसायातील नाविन्यपूर्ण,उल्लेखनीय,गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामगिरीसाठी *राष्ट्रीय पातळीवरील नवउद्योजकांना* (Youth Entrepreneur) दरवर्षी प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी SBI General Insurance व *’टाइम्स नेटवर्क’* च्या माध्यमातून विशेष मुलाखती,सर्व्हे,उत्तम व्यवस्थापन व दर्जेदार सेवा तसेच विशिष्ट क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला जातो. देशभरातील शेकडो व्यक्तींची व समूहाची नामांकन प्राप्त झाल्यानंतर अंतिम छाननी नंतर आज शनिवार दि.५ सप्टेंबर २०२० रोजी या पुरस्कारासाठी देशातील ५ व्यक्तींचे मानांकन करण्यात आलेले होते.त्यामध्ये *समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट,राजुरी या शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त मा.वल्लभ वसंतराव शेळके* यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे उभारलेल्या संस्थेमार्फत *शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अभिनव कल्पनांच्या माध्यमातून उल्लेखनीय,गुणवत्तापूर्ण,नाविन्यपूर्ण व दर्जेदार शैक्षणिक कार्यामुळे* हा पुरस्कार *वल्लभ शेळके सर* यांना देण्यात आल्याचे SBI General Insurance च्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. *राष्ट्रीय स्तरावर यंदाचा नव उद्योजक* म्हणून मिळालेला हा बहुमान समर्थ संकुल व संस्थेसाठी एक मनाचा तुरा असून समाजातील विविध स्तरातून वल्लभ शेळके या युवा उद्योजकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके व सर्व पदाधिकाऱ्यांनी वल्लभ शेळके यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. या शैक्षणिक संकुलाच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्व विभागातील प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचा मोलाचा सहभाग असल्याचे वल्लभ शेळके यांनी म्हटले.