First Year Engineering Undergraduate Course Notification

#अधिक माहितीसाठी
शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तंत्रशिक्षण विभागाच्या B.E./B.Tech,Direct Second Year Degree In Engineering आणि B Pharmacy, Pharm D. तसेच उच्च शिक्षण विभागाच्या M.Ed,B.P.Ed,M.P.Ed आणि LLB 5 Year व कृषी शिक्षण विभागाच्या आठ अशा एकूण पंधरा अभ्यासक्रमासाठी..केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात उद्या बुधवार, दिनांक 09 डिसेंबर 2020 पासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या www.cetcell.mahacet.org या
अधिकृत संकेतस्थळावर सुरू होत आहे. #UdaySamant

Click here to view Detail Schedule:  70

Leave a Reply