नमस्कार,सर्वांनी घरात बसूनच घ्या या वेबिनार चा लाभ. समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे(बांगरवाडी) व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत एक नवीन विषय “जीवनात इंग्रजी चे महत्व.” विषयी सखोल माहिती व ज्ञान.
✅विषय- “जीवनात इंग्रजी चे महत्व.”
🗓 बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2020 वेळ: सायंकाळी 6 वाजता
नमस्कार,सर्वांनी घरात बसूनच घ्या या वेबिनार चा लाभ. समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे(बांगरवाडी) व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत एक नवीन विषय “चला गणितात जिंकुया” विषयी सखोल माहिती व ज्ञान.
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे(बांगरवाडी) या महाविद्यालयास नुकतीच महाराष्ट्र शासनाने बी.कॉम.(इंग्रजी माध्यम),एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) व एम.एस्सी.(कॉम्प्युटर अॅप्लिकेशन) हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप यांनी दिली. 🔴अभ्यासक्रमाचे नाव,कालावधी व प्रवेश पात्रता पुढीलप्रमाणे: 👉1️⃣बी.कॉम.(इंग्रजी माध्यम) कालावधी:-३ वर्षे प्रवेश पात्रता:- बारावी कॉमर्स उत्तीर्ण 👉2️⃣एम.एस्सी.(कॉम्प्युटर अॅप्लिकेशन) कालावधी:-२ वर्ष प्रवेश पात्रता:-सायन्स/इंजीनियरिंग/टेक्नॉलॉजी पदवीधर (खुला गट-५०%,मागासवर्गीय-४५ %) 👉3️⃣एम.एस्सी.(कॉम्प्युटर सायन्स) कालावधी:-२ वर्षे प्रवेश पात्रता:-बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स उत्तीर्ण. (खुला गट-५०%,मागासवर्गीय-४५ %) तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप-९८५०५७००८४ प्रा.अमोल काळे-९४२२३०६९३८ यांचेशी संपर्क साधावा. “SAMARTH _CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा,आवडल्यास नक्की Like,SHARE करा.शैक्षणिक व संदर्भीय नवनवीन माहितीच्या updates साठी बेल आयकॉन🔔 प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.
नमस्कार,सर्वांनी घरात बसूनच घ्या या वेबिनार चा लाभ. समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे(बांगरवाडी) व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत एक नवीन विषय “वनस्पती वर्गीकरण व नवीन शोध.” विषयी सखोल माहिती व ज्ञान.
समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे(बांगरवाडी) या दोन्हीही पदवी औषधनिर्माण शास्त्र(B.Pharm) महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे आणि द्वितीय वर्षाचे निकाल उत्कृष्ट लागल्याची माहिती प्राचार्य डॉ.वैभव आहेर व डॉ.संतोष घुले यांनी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठा मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२० चे निकाल नुकतेच जाहीर झाले.त्यात समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे.निकाल पुढील प्रमाणे: ************ 💫समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी💫 ……………………………………. प्रथम वर्ष 👉1️⃣प्रथम क्रमांक: वाव्हळ सोनाली- ८.८१ CGPA
👉2️⃣द्वितीय क्रमांक: औटी प्रणाली- ८.८ CGPA
👉3️⃣तृतीय क्रमांक: आदक विद्या- ८.६४ CGPA
द्वितीय वर्ष 👉1️⃣प्रथम क्रमांक: गडगे विनायक- ८.७५ CGPA
यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक,विभागप्रमुख व प्राचार्य या सर्वांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA “SAMARTH _CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा,आवडल्यास नक्की Like,SHARE करा.शैक्षणिक व संदर्भीय नवनवीन माहितीच्या updates साठी बेल आयकॉन🔔 प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.