कविता म्हणजे आपल्या मनाचे अंतरंग-कवी श्री. शिवाजी चाळक यांचे प्रतिपादन!!

काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्र राज्य व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यप्रेमी शिक्षक मंच राज्यस्तरीय पदाधिकारी साहित्य संमेलन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे मोठ्या दिमाखात पार पडले.

Leave a Reply