गणेश फेस्टिव्हल निमित्त नुकताच एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम :सुखी जीवनाचे तंत्र, कला हाच मंत्र

सुखी जीवनाचे तंत्र, कला हाच मंत्र
https://www.dainikprabhat.com/सुखी-जीवनाचे-तंत्र-कला-हा/

बेल्हे – समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (ता. जुन्नर) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश फेस्टिव्हल निमित्त नुकताच एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. समर्थ संकुलात दरवर्षी विघ्नहर्ता गणरायाचे पूजन करताना सामाजिक जाणिवांचे भान ठेवत वैविध्यपूर्ण व समाजाला संदेश देणारे देखावे सादर केले जातात. यावर्षी करोनाची दाहकता लक्षात घेता साध्या पद्धतीने सोशल डिस्टंसिंगचे पालन करत ऑनलाइन गणेश फेस्टिव्हल साजरा होत आहे.

Leave a Reply