प्लेसमेंट विशेष

https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA
*👉प्लेसमेंट विशेष👈*
या सदराखाली आपणा सर्वांचे स्वागत आहे.
आम्ही देत आहोत *समर्थ संकुला* तील विद्यार्थ्यांच्या *_नोकरी,व्यवसाय व संधी_* याबाबतच्या *Current अपडेट्स* ची माहिती…
*💫अभिनंदन!!!💫*
*“समर्थ शैक्षणिक संकुल”* बेल्हे(बांगरवाडी) येथील *”समर्थ पॉलिटेक्निक”* मधील *_कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_* या विभागातील
👉 *_साक्षी जाधव_*
👉 *_साक्षी शिंदे_*
👉 *_मयूर बढे_*
या विद्यार्थ्यांची 💫“Dikra Industries”💫 येथे *वेब डेव्हलपर्स* म्हणून निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.या विद्यार्थ्याला *१.५ लाख* इतके पॅकेज दिले जाणार असल्याची माहिती विभागप्रमुख प्रा.महेश पोखरकर व ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी दिली.
*”SAMARTH CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा,आवडल्यास नक्की Like,SHARE करा.शैक्षणिक व संदर्भीय नवनवीन माहितीच्या updates साठी बेल आयकॉन🔔प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.*

 

Leave a Reply