भारताचे मिसाईल मॅन *भारतरत्‍न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम* जन्मदिनानिमित्त *वाचन प्रेरणा दिन !!* *राज्यस्तरीय लाईव्ह वेबिनार*

*नमस्कार*🙏

भारताचे मिसाईल मॅन *भारतरत्‍न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम* जन्मदिनानिमित्त *वाचन प्रेरणा दिन !!*

*राज्यस्तरीय लाईव्ह वेबिनार*

सर्वांनी घरात बसूनच घ्या *” वाचाल तर वाचाल “* या वेबिनार चा लाभ.

🗓 *गुरुवार १५ ऑक्टोबर 2020*
*वेळ: सायं. ५ वाजता.*

🎤 वक्ते:
*मा. श्री. वैभव भाल्डे*
Quality CoE & Technical Training Head at Volkswagen IT Pune
प्रसिद्ध लेखक {सु-मन (लोकप्रभा)}

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel:-
https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

✅*Join WhatsApp Group* :-https://chat.whatsapp.com/EGB0WAwyymM3jRad080B6G

🏅 फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

📞*अधिक माहितीसाठी संपर्क:*
*प्रा.रतिलाल बाबेल*- ९८६०३८९९५६
*प्रा.प्रदीप गाडेकर*- ९७६६५८८०७७
*प्रा.प्रवीण ताजणे*- ९८९०९६५२५८
*प्रा भूषण बोऱ्हाडे*- ९४२०७२७६१३

🌹*आयोजक*🌹
*समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी)आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ*

#StayHome🏘#StaySafe

Leave a Reply

Your email address will not be published.