यशोगाथा विशेष “राज्यस्तरीय वेबिनार”

*नमस्कार🙏*

💫 *यशोगाथा विशेष “राज्यस्तरीय वेबिनार “*💫

सर्वांनी घरात बसूनच घ्या *”यशोगाथा : किसान ते कलेक्टर”* या वेबिनार चा लाभ.

*🔸अठरा विश्व् दारिद्र्यातून केले यशाचे शिखर सर*
*🔸आईचे छत्र लहानपणीच हरवलेले*
*🔸वडिलांनी मोलमजुरी करून शिक्षणासाठी व कुटुंबाचा निर्वाह*
*🔸निरक्षर शेतकरी आई वडिलांचा स्वप्न माझा मुलगा मोठा साहेब व्हावा !!*

*🗓बुधवार, ७ /१०/२०२०.*
*वेळ: सायं. ५ वाजता*.

*🎤 वक्ते:*
*मा. माधव विठ्ठलराव गिते*
(युपीएसी परिक्षेत देशात २१०वे )

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel:- https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

✅*Join WhatsApp Group *:-https://chat.whatsapp.com/EGB0WAwyymM3jRad080B6G

🏅 फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

☎️ *अधिक माहितीसाठी संपर्क*:
प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६
प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७
प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८
प्रा भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३

*🌹आयोजक🌹*
*समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी)आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ*

#StayHome🏘#StaySafe

Leave a Reply