समर्थ संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांना यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील _”युवा उद्योजक”पुरस्कार .

समर्थ संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांना यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील “युवा उद्योजक पुरस्कार ”
“SBI General Insurance SME (Small & Medium Enterprises) Award ” हा पुरस्कार ‘टाइम्स नेटवर्क’ च्या सहयोगाने लघु किंवा मध्यम व्यवसायातील नाविन्यपूर्ण,उल्लेखनीय,गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामगिरीसाठी राष्ट्रीय पातळीवरील नवउद्योजकांना (Youth Entrepreneur) दरवर्षी प्रदान केला जातो.
या पुरस्कारासाठी SBI General Insurance व ‘टाइम्स नेटवर्क’ च्या माध्यमातून विशेष मुलाखती,सर्व्हे,उत्तम व्यवस्थापन व दर्जेदार सेवा तसेच विशिष्ट क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला जातो.

समर्थ संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांना यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील _”युवा उद्योजक पुरस्कार .

https://shivnerwarta.in/?p=9862

Leave a Reply