समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे(बांगरवाडी) व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ संचालितओनलाईन वेबिनार “चला वैदिक गणित रुजवूया !!*अंकगणित,वैदिक गणित विषयी सखोल माहिती व ज्ञान*

*नमस्कार* 🙏
*सर्वांनी घरात बसूनच घ्या या वेबिनार चा लाभ.*
*समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे(बांगरवाडी) व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत एक नवीन विषय*

*”चला वैदिक गणित रुजवूया !!”*
👉Mathemagic by Rupali
*अंकगणित,वैदिक गणित विषयी सखोल माहिती व ज्ञान.*

– स्पर्धा परीक्षा
– स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी
– महाराष्ट्र टॅलेंट सर्च

*🗓 तारीख- शुक्रवार २८ मे २०२१*
*वेळ:सायं ६ वा.*

*🎤 वक्ते:*
*तज्ज्ञ मार्गदर्शक- प्रा.रुपाली मुथा (BE- Computer,M.Sc.-Maths)*

✅ *Samarth Campus Facebook Page*:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ *Samarth Campus YouTube channel* :- https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA

✅ *Join Zoom Meeting*
https://us02web.zoom.us/j/82314782140?pwd=SlJFT0pQOGZSZGN3Y0JKSXJpNFMrdz09

Meeting ID: 823 1478 2140
Passcode: SAMARTH

✅ *Join WhatsApp Group for further instructions:*👉🏻
https://chat.whatsapp.com/KOZDCdMWZGeJ7nWUPij4IW

🏅 *फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

📞अधिक माहितीसाठी संपर्क:
*प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६*
*प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७*
*प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८*
*प्रा भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३*

*💐Thanks & Regards💐*

*समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ*

*#StayHome🏘#StaySafe*

Leave a Reply

Your email address will not be published.