समर्थ पॉलिटेक्निक चा उत्कृष्ट निकाल

समर्थ पॉलिटेक्निक चा उत्कृष्ट निकाल
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित “समर्थ पॉलिटेक्निक” या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२० चे निकाल नुकतेच जाहीर झाले.त्यात “समर्थ” च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे.शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे:

👉प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
१)अलिशा पठाण-९४.८८%
२)कांचन वैराळ-९२.८८%
३)सानिका बांगर-९२.००%

👉द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
१)पूर्वा थिटे-९६.९३%
२)निकिता बढेकर-९४.९३%
३)वैष्णवी वऱ्हाडी-९३.३३%

👉प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
१)अपेक्षा कालेकर-९३.२५%
२)सिद्धी सरोदे-८९.१३%
३)श्रावणी येंधे-८८.५०%

👉द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
१)अंकिता टेमगिरे-९५.६७%
२)स्वाती फापाळे-९३.८९%
३)किरण शेळके-९३.६७%

👉प्रथम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग
१)ईशान खानापूरकर-८९.८७%
२)सिद्धार्थ गायखे-८८.५३%
३)कृष्णा पोखरकर-८७.६०%

👉द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग
१)अदिती निकम-९१.५%
२)धनंजय दाते-८९.६३%
३)कनक बाळासाहेब-८७.७५%

👉प्रथम वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग
१)सिद्धी कळमकर-९२.७४%
२)स्वराज नलावडे-८२.५३%
३)अश्विनी शिंदे-८०.५३%

👉द्वितीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग
१)शशिकला सरोदे-९३.२५%
२)ज्ञानेश्वरी डुंबरे-९१.७५%
३)निकिता चौधरी-९०.१३%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,मार्गदर्शक शिक्षक,विभागप्रमुख व प्राचार्य यांचे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे
https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA
“SAMARTH CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा,आवडल्यास नक्की Like,SHARE करा.शैक्षणिक व संदर्भीय नवनवीन माहितीच्या updates साठी बेल आयकॉन प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.

Leave a Reply