समर्थ रुरल एज्युकेशनल इंस्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स बेल्हे, राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार

विषय :”चला गणितात जिंकुया”

नमस्कार,सर्वांनी घरात बसूनच घ्या या वेबिनार चा लाभ.
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे(बांगरवाडी) व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत एक नवीन विषय “चला गणितात जिंकुया” विषयी सखोल माहिती व ज्ञान.

🗓 तारीख- 6 ऑगस्ट 2020
वेळ: सायंकाळी 4 वाजता

🎤 वक्ते:
तज्ज्ञ मार्गदर्शक- प्रा म. ल. नानकर (माजी प्राचार्य)

#समर्थ शैक्षणिक संकुलाचे अप्रतिम गीत# “पंखांना मिळावे बळ आमुचे स्वप्नांना नवा प्रकाश…

Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel :- https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA

✅ Link for registration:👉🏻
https://bit.ly/SGOI-Webinar

✅Join WhatsApp Group after Registration:👉🏻

https://chat.whatsapp.com/GyPRnYuTSIgEyMQAsxBMmM

🏅 फिडबॅक फॉर्म भरल्यानंतर E-Certificates दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

📞अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६
प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७
प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८
प्रा भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३

Thanks & Regards,
समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ

#StayHome🏘#StaySafe

Leave a Reply

Your email address will not be published.