समर्थ रुरल एज्युकेशनल इंस्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स बेल्हे, राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार

नमस्कार,सर्वांनी घरात बसूनच घ्या या वेबिनार चा लाभ.
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे “समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी” व “समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी” बेल्हे(बांगरवाडी)आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत थेट अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणाहून एक नवीन विषय “कार्बोहायड्रेट्स आणि अँटीवायरल वॅक्सिन”

✅विषय -“कार्बोहायड्रेट्स आणि अँटीवायरल वॅक्सिन”

🗓 तारीख- १० ऑगस्ट २०२०
वेळ: स.९.३० वाजता

🎤 वक्ते:
सचिन शिवतारे, Ph.D.
Research Associate
The Scripps Research Institute
California USA.

 

Registration link:
https://forms.gle/xT96hafHSq3FHjPm8

✅सर्व फार्मसी चे विद्यार्थी व शिक्षक व त्याचबरोबर विज्ञान प्रेमी व्यक्ती हे वेबिनार “Samarth Campus” या फेसबुक पेज वर व यु ट्यूब चॅनेल वर पाहू शकतात.

📌Note – This session will be live on Zoom App and Facebook Live.
(Webinar link will be soon shared on our official WhatsApp Group).

Thanks & Regards,
Dr.Aher V.D. & Dr. Ghule S.D.
Principal(SIOP & SCOP)
घरीच राहा,सुरक्षित राहा,काळजी घ्या
अशाच नवनवीन शैक्षणिक व संदर्भीय माहितीच्या updates साठी”SAMARTH CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा.
तसेच बेल आयकॉन प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.
Samarth Campus
YouTube Channel
Like | Share | Subscribe
#StayHome🏘#StaySafe

Leave a Reply