समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे(बांगरवाडी) या महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल…!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे(बांगरवाडी) या महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल लागल्याची माहिती प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत झालेल्या परीक्षेमध्ये समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याचे विभागप्रमुख प्रा.अमोल काळे यांनी सांगितले.प्रथम पाच आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

…………………………………….
💫प्रथम वर्ष बी सी एस💫
…………………………………….
👉प्रथम क्रमांक:
वर्धमान कटारिया-९५.४६ %
सौरभ फुलसुंदर-९५.४६%

👉द्वितीय क्रमांक:
वैष्णवी चौधरी-९१.३६ %

👉तृतीय क्रमांक:
ऋतुजा हांडे-८७.०९ %

👉चतुर्थ क्रमांक:
प्रणिता गागरे-८५.२७ %

👉पाचवा क्रमांक:
कोमल शिंदे-८४.०९ %
************
…………………………………….
💫द्वितीय वर्ष बी सी एस💫
…………………………………….
👉प्रथम क्रमांक:
हेमांगी बनकर-८८.२%

👉द्वितीय क्रमांक:
योगिता रोकडे-८६.१%

👉तृतीय क्रमांक:
सोनाली झिंजाड-८६%

👉चतुर्थ क्रमांक:
संपदा घोडके-८५.५%

👉पाचवा क्रमांक:
नलिनी मुळे -८३.५%
************
यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक,विभागप्रमुख व प्राचार्य या सर्वांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
https://www.youtube.com/channel/UC6-mmCH9FmyAa8uwkC3ERjA
“SAMARTH _CAMPUS” हा चॅनेल Subscribe करा,आवडल्यास नक्की Like,SHARE करा.शैक्षणिक व संदर्भीय नवनवीन माहितीच्या updates साठी बेल आयकॉन प्रेस करून अधिकची माहिती मिळवा.

Leave a Reply