स्वामी विवेकानंद जयंती ,राष्ट्रीय युवा दिन निमित्ताने आयोजित

✨ *नमस्कार🙏* ✨

*स्वामी विवेकानंद जयंती ,राष्ट्रीय युवा दिन निमित्ताने* आयोजित

💫 *” २ दिवसीय राज्यस्तरीय युवाशिबीर “* 💫

सर्वांनी घरात बसूनच घ्या *स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा* विशेष वेबिनार चा लाभ.

🗓 *१२ जानेवारी २०२२ ते १३ जानेवारी २०२२*
वेळ: साय. ३ ते ४.

🏵️-: *कार्यक्रमाचे उदघाटक* :- 🏵️
*स्वामी बुद्धानंद महाराज*
रामकृष्ण मठ, कोल्हापूर, महाराष्ट्र.

🌟 *विषय 🎤 वक्ते:* 🌟
*१२/१ :- आत्मनिर्भर युवक-स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार (स्वामी बुद्धानंद महाराज)*

*१३/१ :- सकारत्मकता आणि स्वामी विवेकानंद (मा. श्री. महेशजी गायकवाड )*

✅ Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85211884044?pwd=N1hLVE9ScElKbnpCUGI5S1FwVDU5dz09
Meeting ID: 852 1188 4044
Passcode: SAMARTH

✅ Samarth Campus Facebook Page:- https://www.facebook.com/Samarth_campus-100767084980941

✅ Samarth Campus YouTube channel:-
https://www.youtube.com/c/SAMARTHCAMPUS

✅ *Join WhatsApp Group* : https://chat.whatsapp.com/DDsr9nkvIoPDS1loZLJbyS

📞 *अधिक माहितीसाठी संपर्क:*
प्रा.रतिलाल बाबेल- ९८६०३८९९५६
प्रा.प्रदीप गाडेकर- ९७६६५८८०७७
प्रा.प्रवीण ताजणे- ९८९०९६५२५८
प्रा.भूषण बोऱ्हाडे- ९४२०७२७६१३

*🌹आयोजक🌹*
समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी)आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ

#StayHome🏘#StaySafe

Leave a Reply