समर्थच्या विद्यार्थ्यांचे विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये यश.

इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) मार्फत घेण्यात आलेल्या विभागीय (डी-१ झोन) स्पर्धा नुकत्याच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे पार पडल्या.विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत समर्थ पॉलिटेक्निक च्या नेहा दरेकर हिने २०० मीटर,४०० मीटर,८०० मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.लांब उडी-प्रथम क्रमांक-श्रावणी दुरगुडे (समर्थ पॉलीटेक्निक) गोळाफेक-प्रथम क्रमांक-आकांक्षा गावडे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी)गोळा फेक व भालाफेक द्वितीय क्रमांक-चारू मुळे (समर्थ पॉलीटेक्निक) रीले ४ x १०० मीटर (मुली)द्वितीय क्रमांक-आकांक्षा मुळे,निकिता वाळुंज,ऋतुजा हुंडारे,तनुजा थोरात व श्रावणी दुरगुडे (समर्थ पॉलिटेक्निक)रीले ४ x ४०० मिटर (मुली)प्रथम क्रमांक-आकांक्षा मुळे,निकिता वाळुंज,ऋतुजा हुंडारे,तनुजा थोरात,श्रावणी दुरगुडे,साक्षी पळसकर,नेहा दरेकर (समर्थ पॉलिटेक्निक

द्वितीय क्रमांक-अवंतिका गोफणे,पायल कीठे, साक्षी पवार,प्राची म्हस्के (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी)उंच उडी(मुले)प्रथम क्रमांक -साहिल जाधव (समर्थ पॉलीटेक्निक)तिहेरी उडी(मुले)द्वितीय क्रमांक-अर्शद शेख (समर्थ पॉलिटेक्निक)भालाफेक (मुले)द्वितीय क्रमांक-रमीझराजा शेख (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी)रीले ४ x १०० मीटर (मुले)द्वितीय क्रमांक-सोहम शिंदे (समर्थ पॉलिटेक्निक)रीले ४ x ४००मीटर (मुले)प्रथम क्रमांक-रोहन बोऱ्हाडे (समर्थ पॉलिटेक्निक)सेच इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) मार्फत घेण्यात आलेल्या विभागीय खो-खो (डी-१ झोन) स्पर्धा नुकत्याच कुरण येथे पार पडल्या.त्यामध्ये समर्थ पॉलिटेक्निकच्या मुलींच्या संघाने रोमहर्षक विजय मिळवत अव्वल

क्रमांक मिळवला.