
“समर्थ मेगा फेस्टिवल” ला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; १२ हजार कुपनांची विक्री



समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स मध्ये ब्रेंबो ब्रेक इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू आयोजित करण्यात आला.यावेळी कंपनीचे H.R सुवर्णा शेलार मॅडम व कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर श्री. हरगुडे सुधीर सर तसेच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. राजीव सावंत ,प्राचार्य श्री. शेलार सर व समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य श्री.मापारी सर उपस्थित होते.

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये पदवीप्रदान समारंभ.(माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित)

समर्थ गुरुकुल मध्ये दहीहंडीचा उत्सव जल्लोषात


मर्यादित वेळेत ध्येय पूर्तीसाठी योग्य नियोजन आवश्यक-संदिप गांधी
समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स ,बेल्हे या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.रोटरी क्लब नारायणगाव चे अध्यक्ष संदीप गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कॉसमॉस बँक आणि ग्रीन वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया २०२३” हा पुरस्कार समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त मा. श्री. वल्लभ वसंतराव शेळके सर यांना जाहिर झाल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन!!!

Skill Development Program on “Understanding Blockchain Technology and its Application” 8th August to 12th August 2023 Technically Sponsored by IETE Pune Center Organized by Samarth Group of Institutions College of Engineering.

Placement Drive For Mechanical Engineering Students On Date-20 June 2023 at -9.30 AM Venue-Conference Hall !!

समर्थ अभियांत्रिकीच्या संगणक विभागातील विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड!!
