Placement Drive For Computer Science       Students On Date-08 Feb. 2024 at -9.30 AM Venue-Conference Hall

समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स मध्ये ब्रेंबो ब्रेक इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू आयोजित करण्यात आला.यावेळी कंपनीचे H.R सुवर्णा शेलार मॅडम व कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर श्री. हरगुडे सुधीर सर तसेच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. राजीव सावंत ,प्राचार्य श्री. शेलार सर व समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य श्री.मापारी सर उपस्थित होते.

मर्यादित वेळेत ध्येय पूर्तीसाठी योग्य नियोजन आवश्यक-संदिप गांधी

मर्यादित वेळेत ध्येय पूर्तीसाठी योग्य नियोजन आवश्यक-संदिप गांधी
समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स ,बेल्हे या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.रोटरी क्लब नारायणगाव चे अध्यक्ष संदीप गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कॉसमॉस बँक आणि ग्रीन वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया २०२३” हा पुरस्कार समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त मा. श्री. वल्लभ वसंतराव शेळके सर यांना जाहिर झाल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन!!!